बीड

झेडपीमध्ये येवता गट वाढला, येवता आणि उमरी नवे पंचायत समिती गण, बीड जिल्ह्याचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण अखेर जाहीर

झेडपीमध्ये येवता गट वाढला,
येवता आणि उमरी नवे पंचायत समिती गण, बीड जिल्ह्याचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण अखेर जाहीर
बीड्,
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेची परिशिष्ट ५ (अ) व परिशिष्ट ५ (ब) अधिसूचना आज १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर आणि बीड जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे आता 61 गट असणार असून 122 पंचायत समितीचे गण असणार आहेत त्यानुसार बीड जिल्ह्यात येवता हा नवीन गट तर येवता आणि उमरी हे नवे पंचायत समितीचे गण असणार आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!