बीड

पत्रकार अभिजित नखाते यांना अजीशोक

धारूर, बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : आवरगाव येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मीबाई बाबूराव नखाते यांचे रविवारी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय शंभर वर्ष होते. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्यांचा स्वभाव मनमिळावू होता, त्यांच्या पश्‍चात 3 मुलं, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आवरगाव येथील शेतात साय. ६ वा. अंत्यविधी करण्यात आला. नखाते कुटूंबियांच्या दुखात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे. त्या पत्रकार अभिजित नखाते यांच्या आजी होत. अंत्यविधी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!