बीड

आज आणखी 108 रुग्ण पॉझिटिव्ह तर 605 निगेटिव्ह

बीडमध्ये सापडले 40 बाधित रुग्ण


बीड : कोरोच मीटर सुरूच असून आज पुन्हा शतक पार करत 108 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.
आजपर्यंत 2571 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून यापैकी 75 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 1 हजार 243 रूग्ण बरे होवू घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रूग्णालयात 1257 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यात आज रात्रीच 108 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत,
बीड जिल्ह्यातील 716 संशयितांचे स्वॅब नमुणे अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

प्राप्त अहवाल :- 716
पॉझिटिव्ह :- 108
निगेटिव्ह :- 605
अनिर्णित :- 03
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
अंबाजोगाई 5
परळी 9
बीड 40
आष्टी 16
गेवराई 1
शिरून 4
केज 16
माजलगाव 9
धारूर 3
वडवणी 4

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!