बीड :- बीड विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी मंत्री क्षीरसागर यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने बीड विधानसभेचे समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us