बीड – जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या गेवराई विधानसभेची आघाडीची जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला देण्यात आली असून गेवराईतून बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे या निवडणुकीत बदमराव पंडितांची मशाल तापणार असल्याचे दिसून येत आहे.



No WhatsApp Number Found!
WhatsApp us