बीड, दि.१४ (लोकाशा न्युज)ः- वारकरी संप्रदायाचे अत्यंत पवित्र स्थान असलेल्या भगवान गडाच्या उत्ताधिकार्यांची निवड महंत नामदेव शास्त्री यांनी केले. या गडाचे चौथ्या मठधिपती म्हणून महंत कृष्ण महाराज शास्त्री राहणार असल्याची घोषणा केली.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us