बीड, लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात बीड लोकसभेसाठी आज मतदान होत आहे, बीड जिल्ह्यात सगळीकडे मतदान शांततेत सुरू आहे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीडमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us