बीड

संतोष वाळके आता ग्रह विभागाचे डीवायएसपी, विश्वाभर गोल्डे बीडचे नवे डीवायएसपी

बीड-लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बीडचे डीवायएसपी असलेले संतोष वाळके यांची मुख्यालय बीड येथे बदली करण्यात आली आहे. तर त्या ठिकाणी विश्वाभर भीमराव गोल्डे यांची नियुक्ती करण्यात आली. गोल्डे हे छत्रपती संभाजी नगरवरून बीडला येतं आहेत. यासोबत राज्यातील ५८ अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील पार पडल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!