बीड राजकारण

बीड पंचायत गणाची अशाप्रकारे झाली आरक्षण सोडत

बीड पंचायत समिती आरक्षण सोडत दि. 28/07/2022
एकूण गण- 18
1) राजूरी नवगन- सर्वसाधारण
२) कामखेडा- सर्वसाधारण
3) बहिरवाडी- सर्वसाधारण महिला
4) माळापूरी- सर्वसाधारण महिला
5) नाळवंडी- ना. मा. प्र महिला
6)राजूरी घोडका- सर्वसाधारण
7) पिंपळनेर- ना. मा. प्र.
8) वडगाव गूंधा- अनूसूचित जाती महिला
9)ताडसोन्ना- ना. मा. प्र. महिला
10)ढेकणमोहा- ना. मा. प्र.
11) पाली- सर्वसाधारण महिला
12) येळंब घाट- सर्वसाधारण महिला
13) लिबांगनेश- सर्वसाधारण
14)चर्हाटा- अनूसूचित जाती
15)नेकनूर- सर्वसाधारण
16) मोरगाव- सर्वसाधारण महिला
17)चौसाळा- सर्वसाधारण महिला
18) बोरखेड- सर्वसाधारण

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!