बीड

बीड न.प.चे सीओ उत्कर्ष गुट्टेची बदली

बीड (लोकाशा न्युज):- बीड नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष गुट्टे प्रशासकीय कारण दाखवत परभणी येथे बदली करण्यात आली आहे.
गेल्या मागील काही दिवसांमध्ये नगर पालिका सीओ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शहरातील एका डॉक्टर सोबत वारंवार वाद घातले होते. रुग्णाची हाल करून रुग्णसेवेत अडथळा घटल्याबद्दल त्या डॉक्टर कडून न्यायालयात दाद मागितल्यानंतर शासनाकडून प्रशासकीय कारण दाखवत बीड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची परभणी येथे बदली करण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!