बीड

आता वासुदेव सोळंके बीड झेडपीचे नवे एसीईओ


बीड, 8 सप्टेंबर रोजी 23 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आली आहे, त्यानुसार नगर झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांना बीड झेडपीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे, बीडमध्ये एसीईओ म्हणून कर्तव्य बजावणारे आनंद भंडारी यांची नुकतीच पुणे या ठिकाणी संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे, त्यांच्या बदली नंतर सोळंके यांना बीड झेडपीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे, यासंदर्भात राज्य सरकारने 8 सप्टेंबर रोजी तशी ऑर्डरही काढली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!