सिस्टरमध्ये समाजाने नेहमीच मदर तेरेसा पाहिल्या आहेत. मात्र अलीकडे मदर असलेल्या नर्स स्वतच्या मुलांच्या फादरला धोका देऊन वार्ड मधील बॉय सोबत पसार होत आहेत. यावर कुणी बोलणारच नसेल तर हे चूक आहे. यावर चिंतन कधी होणार आहे. जखम नाकारणे याचा अर्थ शरीर नासवणे, रोग निदान, उपचार असाच नियम मेडिकल सायन्सचा आहे. मग त्याला आरोग्य विभागातले चारित्र्य अपवाद कसे? घरी लेकरं-नवरा सोडून दोन दिवसात संपर्कात आलेला वार्ड बॉय सोबत चक्क पळून जाण्याचे समर्थन आमच्या कुठल्या बहिण करू शकणार आहेत. बीड सिव्हील मधील आरोग्य कर्मचार्यात असलेले अफेयर कमी नाहीत. रात्री 2 ची शिफ्ट संपते तेव्हा ताईमंडळाला रिसीव्ह करून ड्रोप करणारे भाऊ कुठले आत्तेमामे भाऊ असतात हे झोपलेल्या समाजाला माहित नसते. आई माझ्या जागेवर येणारी आज आली नाही. मला डबल ड्युटी करावी लागणार असे सांगून पीपीकीट कुठल्या आड मार्गाने सत्ताड पाऊले उचलते याकडे कुणाचे डोळे आहेत का? मात्र केवळ कृष्ण कृत्यासाठी घरात लेकुराच्या विठूरायाला दगा देऊन रखुमाई चुकीच्या वाटेवर चालताना कसे मान्य करता येणार आहे. नर्स या व्यक्तीरेखेच्या आणि रेखाच्या सभोवताली असणारे भुंगे अणि त्यांला भुलणार्या सिस्टर…………… या सर्व घटनेवर अंतर्मुख करणारा लेख उद्याच्या दैनिक लोकाशात वाचा सविस्तरपणे