बीडचे पालकमंत्री धनंजयजी मुंडेसाहेब,मा.आ.अमरसिंह पंडीतसाहेब व आमचे नेते आमदार संदीपभैय्या क्षीरसागर मार्गदर्शनाखाली मैंदा सेवा सह.सोसाट्याच्या प्राधीकृत चेअरमन पदी राजाभाऊ उध्दव हाडे तर सदस्यपदी समाधान घुमरे,उमेश राऊत यांची निवड करण्यात आली.त्यांचा सत्कार संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब काका डावकर यांनी केला.
प्रसंगी बोलतांना नवनियुक्त चेअरमन राजाभाऊ हाडे म्हणाले कि,आमदार संदीपभैय्या क्षीरसागर हे तळागाळातल्या माणसाची दखल घेणार नेतृत्व आहे.आमच्यावर जी त्यांनी जबाबदारी दिली आहे.ती आम्ही सक्षमपणे पार पाडु आमदार साहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करु अशा शब्दात त्यांनी विश्चास व्यक्त केला.
राजाभाऊ हाडे यांची संदिप भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली मैंदा सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देताना बीड तालुका निराधार समितीचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब काका डावकर, मैदा गावचे मा. उपसरपंच उत्तरेश्वर घुमरे,गुडाकांत घुमरे,राष्ट्रवादी नाळवंडी सर्कल प्रमुख रवी मुंजाळ,अशोक सगळे, बळवंत डावकर, गोरखभाऊ घुमरे ,संतोष बप्पा घुमरे ,नितीन खोटे, राजेभाऊ घोरड, प्रसाद घुमरे, संतोष पवार , बाबा घोरड सुनिल राठोड, बाळू राठोड. विकास चव्हाण,आकाश राठोड. गणेश राठोड. अंकुश राठोड. लहू राठोड. राजेश राठोड. अंकुश पवार. शरद राठोड. अदी उपस्थित होते.















