महाराष्ट्र

जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा – खा. प्रीतमताई

बीड, दि. 26 : 5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस????????. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ????????????, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून खा . प्रीतमताईंनी पंकजाताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!