बीड

सौ.मंजुषा पवार यांचे निधन

श्री. तुकाराम पवार, जेष्ट शिक्षण विस्तार अधिकारी, बीड यांच्या *पत्नी श्रीमती मंजू दत्तात्रय सोनवणे,वय 45 सहशिक्षिका, सोनगाव, केंद्र पा. सिरस, ता. बीड यांचे * सोमवारी दि.21 जुन पहाटे 3:15 वा. ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे,* त्या अतिशय मनमिळावू , सुसंस्कृत, सुस्वभावी व प्रेमळ शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली असा परिवार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!