बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : शनिवारी जिल्ह्यात बर्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर बर्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पहायला मिळाले, तर शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास बीड शहर गुढ आवाजानेही हदरले.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us