बीड

खा. राजीव सातव यांच्या निधनाने आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले : खा. प्रीतमताई मुंडे

बीड, दि. 16 : काँग्रेस नेते खा.राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता दु : खद आहे. सभागृहात विविध विषयांवर लक्षवेधी भूमिका मांडणारे अभ्यासू सदस्य म्हणून सलग चार वेळा त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. माझ्या पहिल्या संसदीय कार्यकाळात राजीव सातव यांनी पक्षविरहित दृष्टिकोनातून मला अनेक वेळा मार्गदर्शन केले.त्यांच्या निधनाने आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले आहे.या दुःखद प्रसंगी मी सातव कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करते, असे मनत खा. प्रीतमताई मुंडे यांनी दिवंगत खा.राजीव सातव यांना श्रद्धांजलि अर्पण केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!