लेटेस्ट न्यूज

बीड

एसपींच्या कडक अ‍ॅक्शनमुळे खाकीच्या कामात वाहू लागले बदलाचे वारे, सुरक्षेसाठी जिथे गरज तिथे पोलिस तात्काळ पोहचणार, मला कामात थोडाही कुचराईपणा नकोय, लगेच कामाला लागा, सर्व अवैध धंदे आजची आज बंद करा,नवनीत काँवत यांचे ठाणेदारांना सक्त आदेश, जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांना भेटी देवून कामकाजाची घेणार झाडाझडती

बीड

जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर – एसपी नवनीत कॉंवत, जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार, कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई करणार, जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, संरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील फरार आरोपींना लवकरच गजाआड करणार, प्रकरणाची सखोल चौकशी करणार, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून एसपींनी घेतला जिल्ह्याचा आढावा तर उद्या बीड जिल्ह्यातील ठाणेदारांची घेणार बैठक, खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही राहणार करडी नजर

बीड

अखेर महायुतीचे खाते वाटप जाहीर, पंकजाताईंकडे पर्यावरण-हवामान व पशुसंवर्धन तर धनंजय मुंडेंकडे अन्न व पुरवठा खात्याची जबाबदारी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे जुनीच ठेवली खाती

बीड

बीडच्या गोळीबारमधील तीन आरोपींच्या हातात बेड्या, पुण्यातील लोहगाव परिसरातून अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओमकार सवाई यांना केली अटक, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीड एलसीबीची मोठी कारवाई

error: Content is protected !!