लेटेस्ट न्यूज

बीड

केंद्रीय पथकाने अनुभवली जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता, दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांनी पथकासमोर मांडल्या व्यथा, पिके हातची गेल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट, तलावात आणि जमिनीतही पाणी नसल्याने चार्‍यासह पाणीबाणी निर्माण होण्याचे संकेत, पथकाने जिल्ह्यातील दाहकतेचा पाँईट टू पाँईट लक्षात घेतला, जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा केंद्राला देणार अहवाल

बीड

सामाजिक सेवा उपक्रमांनी गोपीनाथ गडावर साजरी होणार लोकनेत्याची जयंती, पंकजाताईंचा सेवा संकल्प ; १२ डिसेंबरला जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान ; रक्तदान, श्रमदान, अन्नदानही करणार, मुंडे साहेबांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्या ; त्यांना समर्पित दिवस साजरा करा – राज्यभरातील कार्यकर्त्यांना केलं आवाहन

error: Content is protected !!