लेटेस्ट न्यूज

बीड

शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन ६ जून ‘लोकोत्सव’,’ धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ ठरणार मुख्य आकर्षण, ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षिदार व्हा – गंगाधर काळकुटे, पूजा मोरे, ऋषिकेश बेदरे,प्रा. गोपाळ धा़डे, विनोद चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

बीड

यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल ; जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा, लोकनेते मुंडे साहेबांचा ३ जूनला दहावा स्मृतीदिन ; पंकजाताई मुंडे यांचं राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन, लोकसभा मतमोजणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये म्हणून घेतला निर्णय, ४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन

बीड

बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची लाचखोरी सुटेना, एसीबीच्या ट्रॅपमध्ये केजच्या तहसीलदारासह कोतवाल अडकला, 20 हजाराची लाच घेताना कोतवालाला रंगेहाथ पकडले, तहसीलदार अभिजीत जगताप फरार

बीड

अबब! लाचखोर सलगरकरच्या लॉकरमध्ये सापडले एक कोटी 61 लाख 89 हजारांचे घबाड, मिरज येथील लॉकरची बीड एसीबीने घेतली झाडाझडती, एसीबीच्या कारवायामुळे बीड जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांची झोप उडाली

error: Content is protected !!