लेटेस्ट न्यूज

बीड

कृषी विभागाच्या प्रयत्नातून एक वर्षात पीएम किसान योजनेत राज्यात 20 लाख 50 हजार लाभार्थींची वाढ – धनंजय मुंडे, पीएम किसान संदर्भातील लक्षवेधीला मुंडेंचे उत्तर – 65 हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर, मान्यतेसाठी पाठपुरावा करणार – धनंजय मुंडेंचे उत्तर, डेटा एन्ट्री साठी स्वतंत्र लॅपटॉप देणार – मुंडेंची घोषणा

बीड

विधानपरिषद निवडणूक; पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा,पंकजाताईंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची वरळी ऑफिसला तोबा गर्दी,पंकजाताई आगे बढो’, ‘मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

बीड

वाचाळवीर आ.रोहित पवारांच्या बापू आंधळे हत्या प्रकरणातील असंवेदनशील वक्तव्याचा निषेध; बुधवारी परळी बंद, तरुण सरपंचाची निर्घृण हत्या झाली, रोहित पवारांचे मात्र चामडी बचाव आणि राजकीय पोळी भाजण्याचे धोरण

error: Content is protected !!