लेटेस्ट न्यूज

बीड

अज्ञात ड्रोनच्या घिरटयांचा पोलीस प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा, आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्र्यांसह एसपींकडे केली पत्राद्वारे मागणी, ड्रोनमुळे नागरिकांत भिती; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

बीड

उद्या एक कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर येणार नमोचा चौथा हप्ता – ना. धनंजय मुंडे यांची माहिती, मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आ. पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या परळीत होणार कृषी महोत्सवाचे उद्घाटन

बीड

परळीत 21 ऑगस्ट पासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव, कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमाचे आयोजन – धनंजय मुंडे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे यांसह मान्यवर परळीत येणार

बीड

बिग बेक्रींग, अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला घोटाळेबाजांना बसला मोठा दणका, स्वामी विवेकानंदमधील सहा कोटीं दहा लाख रूपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी 27 जणांवर गुन्हे दाखल, शिक्षकांच्या उपोषणापुढे  प्रशासन नमले  

error: Content is protected !!