लेटेस्ट न्यूज

बीड

अबब ! नांदूरघाटमध्ये सापडले एक किलो सोने, अनिल बडेंच्या घरावर तामिळनाडू पोलिसांची छापेमारी,पोलिस येताच बडे घराच्या छतावरून उडी टाकून फरार झाले, चोरट्यांनी दरोड्यातील सोने विक्री केले होते बडेंना,जप्त केलेल्या सोन्याची किंमत एक कोटींच्या घरात

बीड

परळीत होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय ; ना. पंकजाताई मुंडे यांचे पशुसंवर्धन खात्याला आदेश, पशुविज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम उद्या परळीत येऊन करणार जागेची पाहणी

बीड

राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा, पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला स्पष्ट आदेश,पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक त्या कठोर उपाययोजना करण्याचेही आदेश, जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलासाठी उपलब्ध करून द्या

बीड

ऊसतोड मजूर राठोड दांपत्याच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने दिला मदतीचा हात, ना. पंकजाताई मुंडे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून केले कुटुंबाचे सांत्वन, प्रितमताई मुंडे यांनी सुपूर्त केला मदतीचा धनादेश

error: Content is protected !!