लेटेस्ट न्यूज

बीड

पुन्हा ‘मशिप्र’ मंडळ जाणार आ. सोळंके, आ. चव्हाणांच्याच हाती !शरद पवारांची यशस्वी मध्यस्थी, ‘मशिप्र’ मंडळाची उद्याची निवडणूक बिनविरोध होणार, अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके, सरचिटणीसपदी आ. सतिश चव्हाण तर उपाध्यक्षपदाची धुरा जाणार अमरसिंह पंडितांकडे

बीड

राजेंद्र मस्के बीडचे फिक्स आमदार, मस्केंसह जिल्ह्यात 2024 मध्ये विजयाचा गुलाल उधळणार – पंकजाताई, जिल्ह्यातील राजकीय परिवर्तनात पंकजाताईंची भूमिका महत्वाची ठरणार, राजेंद्र मस्केंसाठी ताकत लावणार – आ. बावनकुळे, आम्ही सर्व जण मस्केंच्या पाठीशी ताकतीने उभा आहोत – खा. मुंडे, बीडमध्ये राजेंद्र मस्केंच्या बैलगाडा शर्यतीचा राडा, प्रेक्षकांची अलोट गर्दी

error: Content is protected !!