लेटेस्ट न्यूज

बीड

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथगडावर राज्यभरातून मोठी गर्दी !मुंडे साहेबांचे संस्कार व विचार शेवटच्या श्वासापर्यंत संपू देणार नाही – पंकजाताई मुंडे, वंचित मराठवाड्याला न्याय, सुरक्षित लोकजीवन व सर्वांचा विकास हे सूत्र घेऊन राजकारणात काम करणार, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचे मुंडे साहेबांचे आमच्यावर संस्कार, बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर व्यक्त केली चिंता, गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न हवा पण जिल्ह्याची बदनामी करु नका

error: Content is protected !!