Uncategorized

Uncategorized

पाटोद्याच्या भोंडवे परिवारावर काळाचा घाला ; पंकजाताई मुंडे यांनी केला शोक व्यक्त, बीड जिल्हा एका समाजसेवकाला मुकला

बीड ।दिनांक २१।दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते सुदाम काका भोंडवे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांचा आज झालेल्या एका...

Uncategorized

पुण्यातील भीषण अपघातात बीडचे चौघे ठार

बीड : पुणे-नगर रस्त्यावर, कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच...

Uncategorized

पंकजाताई मुंडेंनी गाजवली पिंपरी चिंचवडची सभा, आश्विनी जगताप यांना विक्रमी मतांनी विजयी करा ; हीच लक्ष्मणभाऊंच्या प्रेमाची पावती असेल, प्रचार सभेला मतदारांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; पंकजाताईंचे झाले जल्लोषात स्वागत

पुणे (चिंचवड) ।दिनांक १९।पिंपरी चिंचवड भागात माझ्या मराठवाड्यातील लोकं मोठया प्रमाणात वास्तव्यास आहेत, त्यांच्या हितासाठी मी इथे आले आहे. आ. लक्ष्मण जगताप...

Uncategorized

एएसपी पंकज कुमावतांच्या पथकाची अवैध दारू विक्री व गुटख्यावर धडाकेबाज कारवाई ; परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे झाली कारवाई, ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

परळी वैजनाथ दि १९ (लोकाशा न्युज) :- शिवजयंतीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात दारू विक्री बंदी व कायमची गुटखा विक्री बंदी असा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!