Uncategorized

Uncategorized

बापच निघाला त्या मुलाचा खुनी, ठाणेदार शेख यांनी तीन तासातच प्रकरणातील सत्य बाहेर काडून आरोपीला ठोकल्या बेड्या, जमिनीच्या वादातून खून झाल्याचा संशय

नेकनुर दि १५ (प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील व नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकीघाट येथील एका वस्तीवर एका पत्र्याच्या शेड मध्ये एका १३ वर्षीय मूलाचा...

Uncategorized

तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आक्रमक आणि तीव्र लढा उभारू,खा.प्रितमताई मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा;परळीत भाजपचे निषेध आंदोलन

परळी । दि. १५ ।ओबीसींच्या राजकीय आरक्षण विषयी भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये ओबीसींवर अन्याय होत आहे.महाविकास...

Uncategorized

तेरा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून, नेकनूर परिसरातील घटना, घटनास्थळी ठाणेदार शेख दाखल

नेकनूर- दि १५ : बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेड मध्ये राकेश उमेश वाघमारे वय १३ वर्ष या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने...

Uncategorized

गुटखा माफियांना पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा मोठा दणका, विशेष पथकाच्या छाप्यात 75 लाखांचा गुटखा पकडला, दोन वाहनांसह 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

बीड- परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर . राजा यांच्या पथकाला मिळाली होती . त्यावरून १५...

Uncategorized

खा. प्रितमताई मुंडेंच्या उपस्थितीत परळीत उद्या भाजपचे आंदोलन,ओबीसींचे आरक्षण घालवणाऱ्या राज्य सरकारचा करणार निषेध

परळी ।दिनांक १४।ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!