Uncategorized

Uncategorized

वारे टोपे अन् वारे परिक्षा’, पंधरा लाखावाल्यांना नोकर्‍या लागणार, अभ्यास करणारे मात्र भिकाला लागणार, ग्रुप डीचा पेपर आदल्या रात्री दोनलाच फुटला

बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : भरती परिक्षा कोणत्याही विभागाची असो… त्या त्या भरती परिक्षेत मोठ्या प्रमाणात बोगसगिरी होतेच.. मागच्या सहा महिण्यांपुर्वी...

Uncategorized

मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेऊन मी जे केलं तेवढचं लोकही करतात हे माझं भाग्यचं – पंकजाताई, नांदुर शिंगोटे येथे लोकनेते मुंडे साहेबांच्या स्मारकाची ताईंनी केली पाहणी तर ग्रामस्थांकडून ताईंचे जंगी स्वागत

नाशिक, दि. 31 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे रविवारपासून तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. शहरात येण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी नांदुर...

Uncategorized

नागेशवाडी शिवारात डेथ बॉडी सापडली,घटनास्थळी डीवायएसपी विजय लगारे ,पीआय मनिष पाटील यांची धाव

अंमळनेर (लोकाशा न्युज ) पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी शिवारात रविवारी पुरुष जातीच्या इसमाची डेथ बॉडी आढळून आल्यानंतर पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे...

Uncategorized

गावठी पिस्टल बाळगणारे 2 आणि मोटर सायकल चोर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड, दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार बीड जिल्हा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री...

Uncategorized

परळीत चक्क २० लाखांच्या गाढवांची चोरी! शहर पोलिसांकडे ३४ गाढव‌ मालकांनी केली तक्रार 

परळी वैजनाथ दि ‌३० ( लोकाशा न्युज ) :- आपण नेहमी दुकान फोडी, घरफोडी, वाहनचोरी, अशा अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आपण ऐकतो मात्र परळी शहरांमध्ये चक्क २० लाखांच्या...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!