Uncategorized

Uncategorized

बिगर नंबरी हायवा माताळले, वाळू माफियाच्या हायवाने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला, बॉडीगार्डला जिवे मारण्याचा प्रयत्न, एसपींनी हायवा चालकाला ठोकल्या बेड्या,गेवराई ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल, हायवा जप्त

बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात वाळू माफियांची मस्ती चांगलीच वाढली आहे, पैसे कमविण्यापुढे त्यांना कशाचेच भान राहत नाही, मस्तीत असलेल्या अशाच एका...

Uncategorized

इंस्टाग्रामवरील मैत्रीत महिला पोलिसही फसली, लग्नाचे आमिष दाखवत बीडच्या तरुणाने केला बलात्कार

कोळसेवाडी, सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून कल्याण पूर्वेतील 30 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण करीत फसवणूक केल्याची...

Uncategorized

गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी डीवायएसपी उतरले रस्त्यावर, बेशिस्त वाहन धारकांवरही जागच्या जागीच केली कारवाई

बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी बीडचे डीवायएसपी संतोष वाळके आणि डीवायएसपी श्‍वेता खाडे हे दोघे जण आपला ताफा घेवून शुक्रवारी...

Uncategorized

ना हरकत देण्यास शेतकऱ्यास लाच मागितली, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांवर गुन्हा दाखल‌ ;लाप्रविचे पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी आणि टिमची कारवाई

परळी वैजनाथ दि २६ (लोकाशा न्युज) :- शेतकरी सिंचन विहीर फाईल मधील ना हरकत वर सही करण्यासाठी शेतकऱ्यास तीन हजाराची लास मागितली व ती स्वीकारण्याची कबूल...

Uncategorized

गेवराईच्या पूर्व तपासणी शिबिरास दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, खा.प्रितमताई मुंडे यांनी भेट देऊन दिव्यांगांशी साधला संवाद

गेवराई । दि. २६ ।सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराला काल दिव्यांगांनी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!