महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणात राज्य सरकारचा वेळकाढूपणा ; २६ जूनला रस्त्यावर उतरून जाब विचारणारच-पंकजाताई, आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हयात टास्क फोर्स नेमून कालबध्द कार्यक्रम राबविण्याची केली मागणी

पुणे । दिनांक २०।ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरणच कारणीभूत आहे, यामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट आहे, येत्या...

महाराष्ट्र

रस्त्यावर उतरू, न्यायालयात दाद मागू पण ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही – पंकजाताई मुंडे,२६ जून रोजी राज्यभर करणार ‘चक्का जाम’ आंदोलन

.. मुंबई । दिनांक १८।राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही, त्यामुळेच राजकीय आरक्षण गेलं. यासाठी आता आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. ओबीसींना...

मुंबई

शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्ते भिडले; काय आहे कारण ?

मुंबई -शिवसेना-भाजपायांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दादरच्याशिवसेनाभवनासमोरचभाजपाआणि सेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत.राम मंदिराच्यामुद्द्यावरून...

महाराष्ट्र

महाआवास अभियानाअंतर्गत 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

आठ लाख कुटुंबांना विक्रमी वेळेत घरकुले देऊन ग्रामविकास विभागाची कौतुकास्पद कामगिरी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र

यापुढे डॉक्टरांवर हल्ले करणार्‍यांवर उपचार नाही; आयएमएचा इशारा

नागपूर- करोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला करीत असल्याने...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!