बीड

आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना न्याय, चौसाळा सर्कलमधील शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम देण्याचे आदेश

बीड दि.३० (प्रतिनिधी):- आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे व डॉ.बाबु जोगदंड यांच्या प्रयत्नामुळे चौसाळा सर्कलमधील चांदणी व पालसिंघण या गावातील अतिवृष्टी...

बीड

सरकारने कर्तव्यदक्ष अधिकार्‍याच्या हातात दिली मराठवाड्याची धुरा, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोपवला आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षपणा लक्षात घेवूनच सरकारने...

बीड

शिवाजीनगर पोलिसांना हायकोर्टाचा दणका, बीड बसस्थानकातील हॉटेलला दिलेली नोटीस बेकायदेशीर, एपीआय दर्जाच्या अधिकार्‍याला ठोठावला 25 हजाराचा दंड, पंधरा दिवसात पगारातून हायकोर्टात जमा करावे लागणार 25 हजार

बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : रात्री दहा नंतर कॅन्टींग बंद करावी, अशी नोटीस शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. उगले यांनी बीड बसस्थानकातील...

बीड

कर्तव्यात कसूर करणे महागात पडले, शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक गोसावी तडकाफडकी निलंबित तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधव नायगावकरांची वेतन वाढ रोखली

बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : कर्तव्यात कसूर करणे शिक्षण विभागातील दोघांना चांगलेच भोवले आहे. या विभागाच्या कनिष्ठ सहाय्यक जे.जी. गोसावी यांना सीईओ अजित पवार...

बीड

‘अमर रहे ! अमर रहे ! उमेश मिसाळ अमर रहे !शहीद जवान उमेश मिसाळ यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप,  ‘वाघा तू गेलास अन् तिरंग्या झेंड्यात आलास….. आईचा टाहो, खा. प्रीतमताईंनी अंत्यविधीला उपस्थित राहून अर्पण केली श्रध्दांजली

केज, दि. 28 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे सेवा बजावताना विजेचा शॉक...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!