
बीड, 29 मार्च : जिल्ह्यात दिनांक 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लावून चे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले होते, त्यानंतर पंकजा ताई मुंडे, आ. सुरेश धस, बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकड़े शिथिलते सन्दर्भत मागणी केली होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील उद्या पासून लॉक डाऊन मध्ये सूट दिली असून सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत व्यापार करण्यास परवानगी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी
सोबत जिल्हाधिकारी यांचे आदेश