अंबाजोगाई :
अखंड हरिनाम सप्ताह , लग्नाच्या पत्रिका , वाहनांचा मागे स्व .गोपीनाथराव मुंडे साहेबांचे फोटो पाहण्यास मिळतात , तिरुपती बालाजीच्या चौकात पण फोटो दिश तो परभणी जिल्हयात जिंतूर तालूक्यातील शेवडी गावाजवळ मुख्य रस्त्यावर विशाल रसवंती ग्रह आणि फ्लकावर साहेबांचा फोटो दिशला तिथ लेकीचे पाय आकडले . खा.डॉ प्रितमताईनी गाडी थांबवली .स्वःता रसवंती मध्ये जावून चालकाची भेट घेवून अस्थेवाईक चौकशी केली .
चारचौघ एकत्रीत आले अन् साहेबांचा विषय सहज कोणी काढला सर एका जागेवर सुर्यास्त झाला तरी कळत नाही तेवढया आठवणी प्रसंग महाराष्ट्राचा काना कोपऱ्यातील लोकांच्या बाबतीत आहेत . मंगल कार्य असो किंवा कोणतेही कार्यकम देवासारखी श्नध्दा लोक फोटो टाकल्या शिवाय राहत नाही , लग्न पत्रिका तर त्यांच्या शिवाय नाही . महाराष्ट्र नव्हे देशात कुठेपण जा साहेबांचे फोटो दिशतात . जळगाव मध्ये 87 प्रवाशी अॅटो मागे साहेबांचा फोटो आहे , असा एक हितचिंतक काल लेकीला अनुभवता आला . खा. प्रितमताई परभणी जिल्हा दौऱ्यावर असतांना शेवटी पाटी येथे एका रसवंती वर साहेबांचा फोटो समोर दिशताच त्यांनी आपला ताफा ब्रेक केला . त्या गाडीतून उतरल्या . रसवंती चालकाची भेट घेवून चौकशी केली . बिचाऱ्याला खुप आनंद वाटला . साहेब आल्याची प्रचती झाली . याला म्हणतात सामाजिक जाणिव आणि संवेदना जोपासणार नेत्रत्व . या वेळी जिंतुरच्या आ . मेघना बोर्डीकर सोबत होत्या . खासदारांनी केवळ भेट दिली अस नाही तर उस मशीन मध्ये कसा गाळप होतो ?रस कसा बाहेर पडतो ? हे जातीनी पाहिले . कारण गोपीनाथ राव मुंडे साहेबांच आयुष्य असच . स्वःताच्या जिवाच पाणी पाणी केल . पण समाजातील वंचित उपेक्षीत . शेतकरी गोरगरीबांना अगदी पिळून निघणाऱ्या उसाच्या रसा प्रमाणे आनंद दिला