बीड, नागपूर येथे सुरू असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नामदार धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे, त्यांची मंत्री पदावर वर्णी लागतात बीडमध्ये फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.