बीड

गुढ आवाजाने बीड हादरले


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : शनिवारी जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर बर्‍याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पहायला मिळाले, तर शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास बीड शहर गुढ आवाजानेही हदरले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!