बीड

आजही जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे त्रिशतक होणार, 301 रूग्ण बरे होवून घरी परतणार


बीड, 25 सप्टेंबर : आजही बीड जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे त्रिशतक होणार आहे. दिवसभरात जिल्ह्यातील 301 रूग्ण बरे होवून घरी परतणार आहेत. यामध्ये बीड 56, आष्टी 14, पाटोदा 61, शिरूर 11, गेवराई 17, माजलगाव 12, वडवणी 15, धारूर 51, केज 24, अंबाजोगाई 20 आणि परळीतील 20 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8999 रूग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यापैकी 254 रूग्णांचा मृत्यू तर 6265 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या 2480 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!