बीड

पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, खा. प्रीतमताईंच्या जिल्हा प्रशासनाला सूचना


बीड: मागील काही दिवसात बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात जास्तीचा पाऊस झालेला आहे, यामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, मूग व अन्य पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे, अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे, तरी आपण शासन स्तरावर नुकसणीबाबत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना खा. प्रीतमताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!