बीड दि. २२: बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची शासनाने बदली केली आहे. त्यांची मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर बीडचे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
WhatsApp us