बीड: संतोष देशमुख खून प्रकरण तापलेलं असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे ला मोठा धक्का बसला आहे कारण अजित पवाराची राष्ट्रवादी कार्यकारणी बीड जिल्ह्याची बरखास्त करण्यात आली आहे यातील यामध्ये या अगोदर खून प्रकरणात विष्णू साठेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र आता पूर्ण कार्यकारणीत बरखास्त करण्यात आलेली माहिती समोर आली आहे यामध्ये आता जे पदाधिकारी घ्यायचे आहेत त्यांची नीट चौकशी करूनच पदांवर त्यांना रुजू करण्यात यावं असे आदेश ही देण्यात आले आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना त्याच पदावर ठेवत पुढील कार्यकारणी चारित्र्य पाहून निवड करण्यात यावी असे आदेशही देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे