बीड

केज मतदार संघातील अपक्ष उमेदवार जयश्रीताई वाघमारे यांचा पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा

बीड, दि.19 :- मागील अनेक वर्षांपासून जनसामान्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहुल सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम जयश्रीताई वाघमारे यांनी केले. माहितीच्या सरकारकडून भारतीय संविधान बदलण्याची भाषा केली जात असल्याने संविधान वाचवण्यासाठी आघाडीच्या पाठीशी जाणं गरजेचं असल्याने शरद पवार चंद्र साहेबांच्या विचार झालेला मान्य करत त्यांचे केज मतदार संघातील अधिकृत उमेदवार असलेल्या पृथ्वीराज साठे यांना जयश्रीताई वाघमारे यांचे यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला.
महायुतीच्या सरकारकडून नागरिकांना भुलथापदेऊन भारतीय संविधान बदलण्याची भाषा केली जाते. जाती जातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम महायुतीच्या सरकारकडून केले जात असल्याने यांची वाढत चाललेली मत्तेगिरी थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे केज मतदार संघातील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा देत विजयी करण्याचे आव्हान अपक्ष उमेदवार जयश्रीताई वाघमारे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!