बीड, विधान सभेच्या मतदानासाठी आता फक्त आठ दिवस उरले आहेत, या अनुषंगानेच राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत, सर्वात महत्वाचे म्हणजे आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता डॉ. क्षीरसागर यांचे बीडमध्ये आणखी बळ वाढले आहे.