बीड राजकारण

अनिल जगताप यांचा शिवसेनेला रामराम;जिल्हाप्रमुख पदाचा दिला राजीनामा

oplus_262144


बीड :- शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला रामराम केला. आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे अनिल जगताप यांनी म्हटले. शिवसेना पक्षाकडून वारंवार अन्याय होत असल्याचे जगताप म्हणाले. यापुढे कोणत्याच पक्षात सक्रिय नसून बीड मतदार संघातील जनता आणि जरांगे पाटील हेच माझे पक्ष असतील असेही जगताप म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!