बीड

जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांची बदली

बीड, दि.१० (लोकाशा न्युज)ः- जिल्ह्याच्या कृषी विभागाची धुरा सक्षमपणे संभाळणारे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांची निविष्ठा गुणनियंत्रण तंत्रज्ञान तज्ञ (स्मार्ट) पदावर पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
मागील काही काळामध्ये जिल्हातील कृषीचा कारभार सुरळीत करण्याचे काम जेजुरकरांनी केले होते. अनेक बोगस दुकानदार, विक्रेत्यांच्या बोगसगिरीला आळा घालण्याचे काम जेजुरकरांनी केल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. जेजुरकरांच्या बदलीने जिल्हा कृषी विभागाला पुन्ह एकदा मृगळ येणार असल्याचे शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!