आज दिनांक 05/10/2024 रोजी सकाळी 7.30 am चे वेळी पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीतील महालक्ष्मी चौक बायपास परिसर,बीड येथे स्विफ्ट डिझायर कार MH 47 N 5627 मध्ये देशी दारू बॉबी संत्रा बॉक्स असल्याची माहिती Psi काकरवाल यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली यावरून सोबत पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता सदर कार मध्ये देशी दारूचे बॉक्स 69,300/- रुपये किमतीचा 20 देशी दारूचे बॉक्स व स्विफ्ट डिझायर कार किंमत 3,00,000/- रू. असा एकूण 3,69,300/- रू. चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपी नामे भाऊसाहेब आश्रुबा जाधव वय 35 वर्ष व्यवसाय चालक राहणार नाळवंडी तालुका जिल्हा बीड ,सदरचा देशी दारूचा माल हा बळीराम गायके रा. नाळवंडी ताजी बीड याचे सांगण्यावरून
देशी दारू चा माल भरण्यात आल्याचे सांगत आहे. पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ साहेब,अपर पोलीस अधीक्षक पांडकर सो., dysp गोलडे सो, पोलीस निरिक्षक बंटेवाड सो यांचे मार्गदर्शन खाली सपोनि निरीक्षक बाळराजे दराडे साहेब
PSI नितीन काकरवाल
पोना नामदेव सानप, पोना मोहसीन शेख यांनी केली.