बीड, अवैध धंदे असो की गुंडगिरी करणारे गुन्हेगार, यांना सरळ करण्याचे आणि कायदा काय असतो हे दाखवून देण्याचे काम पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ हे करत आहेत, त्यांना श्री. बारगळ यांच्याकडून दणक्यावर दणके सुरू आहेत, आजही श्री. बारगळ यांच्या आदेशानुसार बीड दहा ठिकाणी छापेमारी मारण्यात आली आहे, बनावट नोटा संदर्भात मोठी कारवाई होत असल्याचे सांगितले जात आहे.