बीड मराठवाडा

बीडच्या तहसीलदारपदी चंद्रकांत शेळके


बीड, दि.3 (लोकाशा न्युज) ः- शासनाने तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या आज दि.3 ऑगस्ट रोजी पदस्थापनेने बदल्या केल्या आहेत. बीडच्या तहसीलदारपदी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे तहसिलदार म्हणून नरेंद्र कुलकर्णी काम पाहत होते. दरम्यान, आज बीडच्या तहसीलदार पदी चंद्रकांत शेळके यांना नियुक्ती देण्यात आली असून शेळके यांनाप्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव असल्याने बीड तहसीलच्या कामकाजाला गती मिळणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!