बीड

विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजाताईंनी मारली बाजी, 26 मते घेऊन मिळविला दणदणीत विजय


मुंबई, विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांनी बाजी मारली आहे 26 मते घेऊन त्यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे, या विजयाबद्दल बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून पंकजाताई मुंडे यांचे अभिनंदन केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!