बीड

विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याबद्दल धनूभाऊंनी पंकजाताईंचे केले अभिनंदन

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान भवन येथे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!