बीड, महाराष्ट्राची वाघीण म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाहिले जाते याच वाघिणीची आता विधान परिषदेवर जवळपास वर्णी लागली आहे भाजपने त्यांच्यासह पाच जणांना विधान परिषदेवर पाठवले आहे यामध्ये योगेश टिळेकर, परिणय फुके,
अमित गोरखे, आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे पंकजाताई महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाणार असल्यामुळे बीड सह संपूर्ण महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.