बीड

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी डॉ. प्रीतमताईंची घेतली भेट, पुढील वाटचालीस मुंडे कुटुंबियांकडून खडसेंना शुभेच्छा

मुंबई, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी आज मा.खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या कडून शुभेच्छा स्विकारल्या, यावेळी आई श्रीमती प्रज्ञा मुंडे ह्या सुद्धा उपस्थित होत्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!